Dr. Shriram Lagoo Passed Away | नटसम्राट हरपला...| Pinjara, Saamna

2019-12-24 12

प्रख्यात ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचं १७डिसेंबर रोजी संध्याकाळी निधन झालं. नाटक, सिनेमा यातून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकणाऱ्या या अष्टपैलू नटाला राजश्री मराठीतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor-Omkar Ingale #drshriramlagoo